Genesis 32:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याकोबानेही ते ठिकाण सोडले. तो प्रवास करीत असताना त्याला देवदूत भेटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्याला भेटले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकोब आपल्या वाटेने जात असता परमेश्वराचा दूत त्यास भेटले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याकोबही आपल्या मार्गाने गेला आणि त्यास देवाचे दूत भेटले.