Genesis 32:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तसेच तीस साडणी व त्यांची बछडी, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली व एवढ्यांचे वेगवेगळे कळप केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीस दुभत्या सांडणी व त्यांची पोरे, चाळीस गाई व दहा खोंड, वीस गाढवी व दहा शिंगरे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तीस दुभत्या मादी उंट व त्यांची बछडी, चाळीस गाई, दहा बैल, वीस गाढवी, दहा शिंगरे, एवढी जनावरे बाजूला काढली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तसेच तीस दुभत्या सांडणी व त्यांची शिंगरे, चाळीस गाई व दहा बैल, वीस गाढवी व दहा गाढवे घेतली.