Genesis 32:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग याकोब रात्रीचाच उठला. त्याने आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांस बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी नदी पार करुन गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तो रात्रीचाच उठून आपल्या दोन्ही बायका, दोन्ही दासी आणि आपली अकरा मुले ह्यांना बरोबर घेऊन यब्बोक नदीच्या उताराने पार गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्या रात्रीच याकोब उठला आणि त्याने त्याच्या दोन्ही पत्नी व उपपत्नी आणि अकरा मुले यांना जागे केले आणि यार्देन नदीच्या किनार्याने त्यांना यब्बोक नदीच्या उताराने पार नेले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याकोब रात्री उठला. त्याने आपल्या दोन्ही स्त्रिया, दोन्ही दासी आणि अकरा मुले यांना बरोबर घेतले आणि तो यब्बोक नदीच्या उतारापाशी गेला.