Genesis 34:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शखेम देखील याकोबाशी व दीनाच्या भावांशी बोलला; तो म्हणाला, “कृपा करुन माझा स्वीकार करा; तुम्ही जे काही करण्यास मला सांगाल ते मी जरुर करीन;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शखेम दीनेच्या बापाला व भावांना म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा म्हणजे तुम्ही मागाल ते मी देईन.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग शेखेम, दीनाचे वडील व भाऊ यांना उद्देशून म्हणाला, “माझ्यावर एवढी कृपादृष्टी करा, तुम्ही जे मागाल ते मी देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शखेम तिच्या बापाला व तिच्या भावांना म्हणाला, “माझ्यावर तुमची कृपादृष्टी व्हावी म्हणून तुम्ही जे काही मागाल ते मी जरुर देईन.