Genesis 34:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ह्या करारामुळे हमोर व शखेम यांना फार आनंद झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांचे म्हणणे हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांना मान्य झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचा प्रस्ताव हमोर आणि त्याचा मुलगा शेखेम यांना चांगला वाटला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांच्या शब्दाने हमोर व शखेम यांना फार आनंद झाला.