Genesis 34:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हमोर व शखेम त्या नगरातील वेशीपाशी गेले व नगरातील लोकांशी बोलले. ते म्हणाले,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यावर हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांनी आपल्या नगराच्या वेशीकडे जाऊन नगरवासी लोकांशी असे बोलणे लावले की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून हमोर आणि शेखेम यांनी त्या शहरातील वेशीकडे जाऊन लोकांपुढे सुंतेची ही सूचना मांडली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हमोर व शखेम त्या नगराच्या वेशीपाशी गेले व नगरातील लोकांशी बोलले, ते म्हणाले,