Genesis 34:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले; आणि त्यावेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करुन घेतली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांचे म्हणणे वेशीतून येणार्याजाणार्या सर्वांनी ऐकले; मग त्या नगराच्या वेशीतून येणार्याजाणार्या सर्व पुरुषांची सुंता झाली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हमोर आणि शेखेम यांच्या या गोष्टीला सर्व पुरुषांनी मान्यता दिली. ते त्या नगराच्या वेशीबाहेर आले आणि त्या सर्वांची सुंता करण्यात आली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा वेशीतून येणाऱ्या सर्वांनी हे ऐकले व हमोर आणि शखेम यांचे म्हणणे मान्य केले. त्या वेळी तेथील सर्व पुरुषांनी सुंता करून घेतली.