Genesis 34:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याच वेळी इकडे शखेमाचा बाप हमोर संबंधीत बोलणी करण्यासाठी याकोबाकडे गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इकडे शखेमाचा बाप हमोर बोलणे करण्यासाठी याकोबाकडे निघाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग जेव्हा शेखेमचा बाप हमोर याकोबाकडे आपल्या मुलाच्या विवाहासंबंधी बोलणी करावयास आला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शखेमाचा बाप हमोर बोलणी करण्यासाठी याकोबाकडे गेला.