Genesis 34:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु हमोर त्या भावांशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम दीनाशी लग्न करावयास फार आतुर झाला आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हमोराने त्याच्याशी असे बोलणे लावले की, “माझा मुलगा शखेम ह्याचे तुमच्या मुलीवर फार प्रेम आहे तर ती त्याला बायको करून द्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हमोर त्यांना म्हणाला, “माझा मुलगा शेखेम याचे हृदय तुमच्या मुलीकडे आकर्षित झाले आहे, म्हणून तिला त्याची पत्नी म्हणून द्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हमोर त्यांच्याशी बोलला. तो म्हणाला, “माझा मुलगा शखेम तुमच्या मुलीवर प्रेम करतो. मी तुम्हास विनंती करतो की ती त्यास पत्नी म्हणून द्या.