Genesis 35:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग देव तेथून निघून गेला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग देवाने जेथे याकोबाशी भाषण केले होते तेथूनच आरोहण केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या ठिकाणी परमेश्वराने त्याच्याशी बोलणे केले, त्या ठिकाणाहून परमेश्वर वर निघून गेले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग देव ज्या ठिकाणी त्याच्याशी बोलला तेथूनच वर निघून गेला.