Genesis 35:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लेआ हिचे मुलगे - याकोबाचा पाहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहुदा, इस्साखार व जबुलून;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेआ हिचे मुलगे: याकोबाचा पहिला मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेआचे पुत्र: याकोबाचा ज्येष्ठपुत्र रऊबेन, मग शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यास लेआपासून झालेले पुत्र: याकोबाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून.