Genesis 35:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे गाद आशेर पदन अरामात झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि लेआची दासी जिल्पा हिचे मुलगे: गाद व आशेर. हे याकोबाचे मुलगे त्याला पदन-अरामात झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र: गाद व आशेर हे होते. हे सर्व पुत्र याकोबाला पद्दन-अराम येथे झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र गाद व आशेर. हे सर्व याकोबाचे पुत्र जे त्यास पदन-अरामात झाले.