Genesis 36:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एसावाच्या मुलांची नाव-एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमाथ यांचा मुलगा रेऊल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसावाच्या मुलांची नावे ही: एसावाची बायको आदा हिचा मुलगा अलीपाज आणि एसावाची बायको बासमाथ हिचा मुलगा रगुवेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावाच्या पुत्रांची नावे: एसावची पत्नी आदाहपासून झालेला पुत्र एलीफाज आणि एसावची पत्नी बासमाथ हिच्यापासून झालेला रऊएल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावाच्या मुलांची नावे: एसाव व आदा यांचा मुलगा अलीपाज आणि एसाव व बासमथ यांचा मुलगा रगुवेल.