Genesis 36:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रेऊलास चार मुलगे होते. त्यांची नाव-नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा ही एसावाची नातवंडे होती. बासमथाच्या पोटी झालेल्या रगुवेलाची ही मुले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रगुवेलाचे मुलगे नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा हे होते; एसावाची बायको बासमाथ हिचा हा वंश.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रऊएलाचे पुत्र: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमाथ हिची नातवंडे होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रगुवेलाचे हे पुत्र होते: नहाथ, जेरह, शाम्मा व मिज्जा. ही एसावाची पत्नी बासमथ हिची नातवंडे होती.