Genesis 36:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एसावाचे मुलगे आपापल्या कुळांचे प्रमुख झाले ते हे - एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे मुलगे; तेमान, ओमार, सपो, कनाज
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसाव वंशांतले सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज; ह्याचे मुलगे सरदार तेमान, सरदार ओमार, सरदार सपो, सरदार कनाज,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावाची नातवंडे त्यांच्या नावांनी ओळखल्या जाणार्‍या कुळांचे प्रमुख झाले: एसावाचा प्रथमपुत्र एलीफाजचे पुत्र: त्यांची नावे ही: तेमान, ओमर, सेपो, केनाज,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावाचे वंशज आपापल्या कुळांचे सरदार झाले ते हे: एसावाचा पहिला मुलगा अलीपाज, त्याचे पुत्र: तेमान, ओमार, सपो, कनाज,