Genesis 36:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एसावाचा मुलगा रेऊल याचे मुलगे हे - नाहथ, जेरह, शाम्मा व मिज्जा; हे सर्व कूळप्रमुख एसावास त्याची बायको बासमथ हिच्या पोटीं झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसावाचा मुलगा रगुवेल ह्याचे मुलगे हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शाम्मा व सरदार मिज्जा, हे सरदार रगुवेलास अदोम देशात झाले; एसावाची बायको बासमाथ हिचे हे मुलगे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावाचा पुत्र रऊएलचे वंशज: नहाथ, जेरह, शम्माह व मिज्जा. ही कुळे एदोम देशात रऊएलापासून झाले; एसाव व त्याची पत्नी बासमाथची ही नातवंडे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावाचा मुलगा रगुवेल याचे पुत्र हे: सरदार नहाथ, सरदार जेरह, सरदार शम्मा, सरदार मिज्जा. हे सर्व सरदार रगुवेलास अदोम देशात झाले. एसावाची पत्नी बासमथ हिची ही नातवंडे होती.