Genesis 36:18 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एसावाची बायको अनाची मुलगी अहलीबामा हिचे मुलगे-यऊश, यालाम व कोरह; हे तिघे जण आपापल्या कुळांचे प्रमुख झाले;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसावाची बायको अहलीबामा, हिचे मुलगे हे: सरदार यऊश, सरदार यालाम व सरदार कोरह; हे सरदार एसावाची बायको अहलीबामा, अनाची मुलगी, हिला झाले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावाला त्याची पत्नी ओहोलीबामाह हिच्याकडून: यऊश, यालाम व कोरह हे पुत्र झाले. हे पुढारी एसावाला, अनाह याची कन्या ओहोलीबामाह हिच्यापासून झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावाची पत्नी अहलीबामा हिचे पुत्र: यऊश, यालाम व कोरह. हे सरदार एसावाची पत्नी, अनाची मुलगी अहलीबामा हिला झाले.