Genesis 36:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एसावाने कनानी मुलींशी लग्ने केली; त्याच्या बायका येणे प्रमाणे - एलोन हित्ती याची मुलगी आदा; सिबोन हिळी याचा मुलगा अना, त्याची मुलगी ओहोलीबामा
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसावाने कनानी मुलींतून बायका केल्या. एलोन हित्ती ह्याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावाने कनान देशातील स्थानिक मुलींशी विवाह केले होते: एलोन हिथी याची कन्या आदाह, अनाहची कन्या व सिबोन हिव्वी याची नात ओहोलीबामाह
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावाने कनानी मुलींतून स्त्रिया करून घेतल्या, एलोन हित्ती याची मुलगी आदा, सिबोन हिव्वी ह्याची नात म्हणजे अनाची मुलगी अहलीबामा