Genesis 36:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एसावापूर्वी अदोममध्ये सेईर नावाचा एक होरी माणूस होता. त्याचे मुलगे हे - लोटन, शोबाल, सिबोन,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेईर होरी ह्याचे जे मुलगे त्या देशात राहत होते ते हे: लोटान, शोबाल, सिबोन व अना,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एदोम देशातील रहिवासी, सेईर होरी याच्या पुत्रांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अनाह,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या देशात सेईर नावाच्या होरी मनुष्याचे पुत्र हे: लोटान, शोबाल, सिबोन, अना,