Genesis 36:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
अना, दीशोन, एसर व दिशान; हे सेईराचे मुलगे होरी वंशातील आपापल्या कुळांचे प्रमुख झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिशोन, एसर व दीशान; हे अदोम देशात सेईराचे होरी वंशातील सरदार होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिशोन, एसर व दीशान. हे एदोम देशातील सेईराचे पुत्र होरी वंशातील कुळांचे सरदार झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दीशोन, एसर व दिशान. हे अदोम देशात सेईराचे पुत्र होरी वंशातील आपापल्या कुळांचे सरदार झाले.