Genesis 36:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सिबोनाचे दोन मुलगे होते; अय्या व अना (आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सांपडले तोच हा अना.)
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सिबोनाचे मुलगे अय्या व अना हे होते. आपला बाप सिबोन ह्याची गाढवे राखत असता ज्याला रानात उष्ण पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सिबोनाचे पुत्र: अय्याह व अनाह. (आपल्या पित्याची गाढवे ओसाड प्रदेशात चारीत असताना ज्याने गरम पाण्याचे झरे शोधून काढले तोच हा अनाह होय.)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सिबोनाचे दोन पुत्र होते: अय्या व अना. आपला बाप सिबोन याची गाढवे राखीत असता ज्याला डोंगरात गरम पाण्याचे झरे सापडले तोच हा अना.