Genesis 36:26 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दीशोनाला चार मुलगे होते;हेमदान, एश्बान, यित्रान व करान.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दिशोनाचे मुलगे हेमदान, एश्बान, यित्रान व करान हे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिशोनाचे पुत्र: हेमदान, एश्बान, इथरान व करान.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दीशोनाचे हे पुत्र होते: हेम्दान, एश्बान, यित्रान व करान.