Genesis 36:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एसराला बिल्हान, जावान व अकान हे तीन मुलगे होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसराचे मुलगे बिल्हान, जावान व अकान हे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसराचे पुत्र: बिल्हान, जावान व आकान.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसराला बिल्हान, जावान व अकान हे पुत्र होते.