Genesis 36:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
होरी कुळांचे जे प्रमुख झाले त्यांची नावे अशी - लोटान, शोबाल, सिबोन, अना,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
होर्यांपैकी जे सरदार झाले ते हे: सरदार लोटान, सरदार शोबाल, सरदार सिबोन, सरदार अना,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
होरी लोकांमधून प्रमुख झालेल्यांची नावे ही: लोटान, शोबाल, सिबोन, अना,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
होरी कुळांचे जे सरदार झाले त्यांची नावे अशी: लोटान, शोबाल, सिबोन, अना,