Genesis 36:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि इश्माएलाची मुलगी, नबायोथाची बहीण बासमाथ ह्या बायका त्याने केल्या.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि इश्माएलाची कन्या व नबायोथाची बहीण बासमाथ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि इश्माएलाची मुलगी नबायोथाची बहीण बासमथ.