Genesis 36:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दीशोन, एसर व दीशान, यहूदा प्रांताच्या पूर्वे कडील सेईर (अदोम) प्रदेशात राहाणाऱ्या आपापल्या कुळांचे हे प्रमुख झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरदार दिशोन, सरदार एसर, सरदार दीशान; सेईर देशातील होर्‍यांचे सरदार हे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दिशोन, एसर व दीशान. ते सेईर देशातील होरींचे प्रमुख होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दीशोन, एसर व दीशान, सेईर प्रदेशात राहणाऱ्या होरींच्या कुळांचे हे वंशज झाले.