Genesis 36:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बौराचा मुलगा बेला याने अद्रोमावर राज्य केले; दिन्हाबा नगर ही त्याची राजधानी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बौराचा मुलगा बेला ह्याने अदोमात राज्य केले; त्याची राजधानी दिन्हाबा नगर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बौराचा पुत्र बेला एदोमचा राजा झाला. त्याच्या शहराला दिन्हाबाह हे नाव दिले होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बौराचा मुलगा बेला याने अदोमावर राज्य केले, आणि त्याच्या नगराचे नाव दिन्हाबा होते.