Genesis 36:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हुशाम मेल्यावर बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. (यानेच मवाब देशात मिघानांचा पराभव केला) अवीत नगर ही त्याची राजधानी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हूशाम मेल्यावर बदाद ह्याचा मुलगा हदाद त्याच्या जागी राजा झाला; ह्यानेच मवाबाच्या मैदानात मिद्यान्यांचा मोड केला; त्याची राजधानी अवीत शहर होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हुशाम मेल्यावर बदादाचा पुत्र हदाद त्याच्या जागी राजा झाला. यानेच मोआब मैदानात मिद्यानांना पराभूत केले; त्या नगराचे नाव अवीत होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हुशाम मरण पावल्यावर, बदाद याचा मुलगा हदाद याने त्याच्या जागी राज्य केले. यानेच मवाब देशात मिद्यानांचा पराभव केला. त्याच्या नगराचे नाव अवीत होते.