Genesis 36:38 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल - हानान याने त्या देशावर राज्य केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शौल मेल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान त्याच्या जागी राजा झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शौलाच्या मृत्यूनंतर अकबोराचा पुत्र बआल-हानान त्याच्या जागी राजा झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शौल मरण पावल्यावर अकबोराचा मुलगा बाल-हानान याने त्या देशावर राज्य केले.