Genesis 36:39 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाल-हानान मेल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. पाऊ हा त्याची राजधानी होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल होते; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अकबोराचा मुलगा बाल-हानान हा मेल्यावर हदार त्याच्या जागी राजा झाला; त्याची राजधानी पाऊ होती. त्याच्या बायकोचे नाव महेटाबेल; ही मे-जाहाबाची मुलगी मात्रेद हिची मुलगी होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अकबोराचा पुत्र बआल-हानान हा मेल्यावर हदाद त्याच्या जागी राजा झाला. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते, आणि त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल असून ती मेजाहाबाची कन्या मात्रेद हिची कन्या होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बाल-हानान मरण पावल्यावर हदार याने त्या देशावर राज्य केले. त्याच्या नगराचे नाव पाऊ होते. त्याच्या पत्नीचे नाव महेटाबेल होते. ही मात्रेद हिची मुलगी मेजाहाब हिची नात होती.