Genesis 36:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रेऊल होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसावापासून आदेला अलीपाज व बासमाथेला रगुवेल हे मुलगे झाले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावापासून आदाहला एलीफाज नावाचा पुत्र झाला, बासमाथला रऊएल नावाचा पुत्र झाला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावापासून आदेला झालेल्या मुलाचे नाव अलीपाज व बासमथला झालेल्या मुलाचे नाव रगुवेल होते.