Genesis 36:40 — Compare Translations

3 translations compared side by side

Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसाव वंशांतील सरदारांची नावे, कुळे व राहण्याच्या ठिकाणांवरून असलेली नावे ही: सरदार तिम्ना, सरदार आल्वा, सरदार यतेथ,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसाव हा एदोम वंशातील प्रमुखांचा मूळ पुरुष होता: तिम्ना, आल्वा, यतेथ,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एसावाच्या वंशातील कुळांप्रमाणे त्या त्या कुळांच्या सरदारांची नावे: तिम्ना, आल्वा, यतेथ,