Genesis 36:43 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सरदार माग्दीएल व सरदार ईराम; अदोम वंशजांनी जो देश वतन करून घेतला, त्यातल्या त्यांच्या निवासस्थानांप्रमाणे त्यांचे हे सरदार होत. अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग्दीएल व ईराम. हे एदोम देशाचे मुख्य अधिकारी बनले. त्यांनी ज्या जागेचा ताबा घेतला होता त्याप्रमाणे. हा सर्व एदोमाचा पिता एसावाचा वंश आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माग्दीएल, व ईराम. ह्यातील प्रत्येक कूळ त्या कुळाचे नाव दिलेल्या प्रदेशात राहिले. अदोमी यांचा बाप एसाव याचा हा विस्तार आहे.