Genesis 36:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि ओहोलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे तीन मुलगे होते. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि अहलीबामेस यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे मुलगे; हे त्याला कनान देशात झाले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एसावापासून ओहोलीबामाहला यऊश, यालाम व कोरह या नावांचे पुत्र झाले. एसावाला हे सर्व पुत्र कनान देशात झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि अहलीबामेस, यऊश, यालाम व कोरह हे झाले. हे एसावाचे पुत्र त्यास कनान देशात झाले.