Genesis 36:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
एसाव हा अदोमी लोकांचा मुळ पुरुष होय. सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहाणाऱ्या एसावाची वंशावळ:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणार्या अदोमी लोकांचा मूळ पुरुष एसाव ह्याची वंशावळ:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सेईरच्या डोंगराळ प्रदेशातील एदोमी लोकांचा मूळ पुरुष एसावच्या वंशजांची नावे अशी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेईरच्या डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अदोमी लोकांचा पूर्वज एसाव याची ही वंशावळ: