Genesis 37:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या भावांनी एक तरुण बकरा मारुन त्याचे रक्त योसेफाच्या सुंदर पायघोळ झग्याला लावले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला व एक बकरा मारून तो झगा त्याच्या रक्तात भिजवला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यांनी योसेफाचा झगा घेतला, एक बोकड मारला आणि त्याच्या रक्तात तो झगा बुडवला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी एक बकरा मारला आणि योसेफाचा झगा त्या रक्तात बुडवला.