Genesis 38:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग घरी गेल्यावर तामारने आपले तोंड झाकण्याचा बुरखा काढून टाकला आणि पुन्हा पहिल्या सारखी विधवेची वस्त्रे घातली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथून ती निघून गेली आणि आपला बुरखा काढून आपली वैधव्यवस्त्रे पुन्हा ल्याली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यानंतर तिने वैधव्यदशेतील आपले कपडे पुन्हा धारण केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती उठली आणि निघून गेली. तिने आपला बुरखा काढून टाकला आणि आपली विधवेची वस्त्रे घातली.