Genesis 38:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तेथे यहूदाला शूवा नावाच्या एक कनानी माणसाची मुलगी भेटली. तेव्हा यहूदाने तिच्याशी लग्न केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी यहूदाच्या दृष्टीस पडली; त्याने ती बायको केली व तो तिच्यापाशी गेला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची कन्या यहूदाहच्या दृष्टीस पडली आणि तिच्याशी विवाह करून त्याने तिचा स्वीकार केला;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेथे यहूदाला शूवा नावाच्या एका कनानी मनुष्याची मुलगी भेटली. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिच्याशी लग्न केले.