Genesis 38:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तामार हिची बाळंत होण्याची वेळ जवळ आली. तिला जुळे होणार असे लोकांना वाटले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्या प्रसूतिसमयी तिच्या पोटात जुळी आहेत असे दिसून आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
योग्य वेळी तामारेचे दिवस भरले आणि तिला जुळे पुत्र झाले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तिच्या प्रसुतीच्या वेळी असे झाले की, पाहा, तिच्या पोटात जुळी मुले होती.