Genesis 38:28 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बाळंत होते वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा सुईणीने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला;”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिला वेणा होत असता, एका बालकाचा हात बाहेर आला तेव्हा सुइणीने त्याच्या हाताला लाल सूत बांधून म्हटले, “पहिला हा बाहेर पडला.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचा जन्म होत असताना, एका मुलाने प्रथम हात बाहेर काढला, त्याच्या मनगटावर सुइणीने शेंदरी रंगाचा दोरा बांधला व ती म्हणाली, “हा प्रथम जन्माला आला.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रसुतीच्या वेळी एका बाळाचा हात बाहेर आला. तेव्हा दाईने त्याच्या हाताला लाल धागा बांधला व ती म्हणाली, “हा आधी जन्मला.”