Genesis 38:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या कनानी मुलीला एक मुलगा झाला. त्यांने त्याचे नाव एर ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती गर्भवती होऊन तिला मुलगा झाला, त्याने त्याचे नाव ‘एर’ ठेवले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती गर्भवती झाली, तिला पुत्र झाला. त्याचे नाव एर ठेवण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ती गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव एर ठेवले.