Genesis 38:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यानंतर तिला आणखी एक मुलगा झाला त्यांनी त्याचे नाव ओनान ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ती पुन्हा गर्भवती होऊन तिला मुलगा झाला; तिने त्याचे नाव ‘ओनान’ ठेवले;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ती पुन्हा गर्भवती झाली, तिला पुत्र झाला, त्याचे नाव ओनान ठेवण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर ती पुन्हा गरोदर राहिली व तिला मुलगा झाला. तिने त्याचे नाव ओनान ठेवले.