Genesis 39:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्यामुळे घाबरुन हे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळून गेला.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी मोठ्याने ओरडले हे पाहून तो आपले वस्त्र माझ्याजवळ टाकून बाहेर पळून गेला.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जसे त्याने माझे किंचाळणे ऐकले तसे तो स्वतःचा झगा माझ्याजवळ टाकून घराबाहेर पळून गेला.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी मोठ्याने ओरडले त्यामुळे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळाला आणि बाहेर गेला.”