Genesis 4:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हनोखाला हराद नावाचा मुलगा झाला; हरादाला महूयाएल झालां महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला; महूयाएलास मथुशाएल झाला आणि मथुशाएलास लामेख झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हनोखपासून ईराद झाला आणि ईराद हा महूयाएलचा पिता, महूयाएल हा मथुशाएलचा पिता, मथुशाएल हा लामेखाचा पिता होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हनोखाला इराद झाला; इरादाला महूयाएल झाला महूयाएलास मथुशाएल झाला; आणि मथुशाएलास लामेख झाला.