Genesis 4:19 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
लामेखाने दोन बायका केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लामेखाने दोन बायका केल्या; पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लामेखाने आदाह व सिल्ला या दोन स्त्रियांशी लग्न केले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लामेखाने दोन स्त्रिया केल्या. पहिलीचे नाव आदा व दुसरीचे नाव सिल्ला.