Genesis 4:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सिल्ला हिला तुबल - काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळ पुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सिल्ला हिलाही तुबल-काइन झाला; तो तांब्याची, लोखंडाची व सर्व प्रकारची धारदार हत्यारे घडवणारा झाला; आणि तुबल-काइनास नामा नावाची बहीण होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सिल्ला हिला तुबल-काइन झाला; तो तांब्याची व लोखंडाची कामे करणाऱ्या लोकांचा मूळपुरुष झाला. तुबल काइनास नामा नावाची बहीण होती.