Genesis 40:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याला तीन फाटे होते. त्या फाटयांना फुले आली व नंतर त्यातून द्राक्षे तयार झाली असे मी पाहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या द्राक्षवेलाला तीन फाटे होते, त्याला कळ्या फुटून बहर आला व त्याच्या गुच्छांना द्राक्षे येऊन पिकली होती;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिला तीन फांद्या होत्या. त्यांना कळ्या व फुले आली आणि लवकरच त्याला पिकलेल्या द्राक्षांचे घोसही लागले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
द्राक्षवेलाला तीन फाटे होते. त्या फाट्यांना पाने फुटली व त्यास फुलवरा आला व नंतर त्याच्या घडास पिकलेली द्राक्षे आली.