Genesis 40:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आचाऱ्याने पाहिले की दुसऱ्या बंदीवान सेवकाचे स्वप्न चांगले आहे; म्हणून तो योसेफाला म्हणाला, “मला ही एक स्वप्न पडले, ते असे; माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या होत्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून आचार्यांचा नायक योसेफाला म्हणाला, “मलाही असे स्वप्न पडले की, पांढर्या रोट्यांच्या तीन टोपल्या माझ्या डोक्यावर होत्या,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याच्या स्वप्नाचे उत्तर चांगले निघाले आहे हे पाहून, रोटी भाजणारा प्रमुख योसेफाला म्हणाला, “मला देखील एक स्वप्न पडले आहे: मला माझ्या डोक्यावर रोट्यांच्या तीन टोपल्या दिसल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वप्नाचा अर्थ चांगला आहे हे पाहून मुख्य आचाऱ्याने योसेफाला म्हटले, “मलाही एक स्वप्न पडले. आणि पाहा, माझ्या डोक्यावर भाकरीच्या तीन टोपल्या होत्या.