Genesis 40:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून फारो राजा त्यांच्यावर रागावला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्यालेबरदारांचा नायक व आचार्यांचा नायक ह्या त्याच्या दोघा सरदारांवर फारो रागावला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फारोह आपला रोटी भाजणारा प्रमुख व प्यालेबरदारचा प्रमुख या दोन्ही सरदारांवर रागावला
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फारो राजा त्याच्या या दोन अधिकाऱ्यांवर म्हणजे त्याचा मुख्य प्यालेबरदार व त्याचा मुख्य आचारी यांच्यावर संतापला.