Genesis 40:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फारोने प्यालेबरदाराची सुटका केली व त्याला पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने मद्याचा प्याला फारो राजाच्या हातात दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने प्यालेबरदारांच्या नायकाला त्याच्या हुद्द्यावर पूर्ववत नेमले, आणि तो फारोच्या हाती प्याला देण्याचे काम करू लागला;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यावेळी त्याने मुख्य प्यालेबरदारला त्याच्या कामावर पुन्हा नेमले, तो फारोहच्या हाती पुन्हा प्याला देऊ लागला—
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने प्यालेबरदाराची सुटका केली व त्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे त्याच्या कामावर ठेवले; आणि प्यालेबरदाराने पुन्हा एकदा प्याला फारो राजाच्या हातात दिला.